प्रशालेत होणारे विविध उपक्रमाचा आढावा व सादरीकरणे-
१) सन २०००-२००१ – शालेय गुणवत्ता वाढीच्या योजना या अंतर्गत आपल्या शाळेने ‘शिवसृष्टी’ हा उपक्रम सादर केला.या उपक्रमाबद्दल शाळेचे व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.या उपक्रमाचे शाला समिती व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खूप कौतुक केले.
२) सन २००२-२००३ – शालेय उपक्रम यावर्षी ‘थोरांची ओळख’ हा उपक्रम सादर केला. या उपक्रमाचा उद्देश एकच होता की, सर्व विद्यार्थ्यांना आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव अशा थोरांची ओळख व्हावी.
३) सन २००३-२००४ यावर्षी शाळेने ‘सासवड दर्शन’ हा उपक्रम हाती घेतला. सर्व सासवड शहराची ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक परिस्थिती या उपक्रमात दाखविण्यात आला होता. सन २००६-२००७ शालेय उपक्रम. सन २००८-२००९ शालेय उपक्रम. सन २०१४-२०१५ “सामाजिक बांधिलकीची जाणीव जागृती” या सादरीकरणास देखिल संस्थेचे उत्कृष्ट सादरीकरणाचे पारितोषिक मिळाले. सन २०१६-२०१७-परिसर अभ्यास भाग-१ कृतीयुक्त अध्ययन-अध्यापन.
४) सन २००४-२००५ शालेय उपक्रम.
५) सन २००५-२००६ शालेय उपक्रम.
६ ) सन २००७-२००८ शालेय उपक्रम.
७) सन २००९-२०१० विषय भाषा.
८) सन २०१०-२०११ विषय गणित.
९) सन २०११-२०१२ इतिहास – छत्रपती शिवाजी महाराज.
१०) सन २०१२-२०१३ पर्यावरण.
११) सन २०१३-२०१४- कृतीयुक्त अध्ययन-अध्यापन या उपक्रमास संस्थेचे उत्कृष्ट सादरीकरणाचे पारितोषिक मिळाले.
१२) सन २०१५ – २०१६ – खेळ, व्यायाम, योगासने यांचा आरोग्यावर होणारा सुपरिणाम.
